वटेश्वरे वृत्तान्त स
1122.
वटेश्वरे वृत्तान्त सांगितला सकळ | पूर्वी आमुचे स्थळ याच क्षेत्री ॥१॥
येथूनिया वाट जातसे पाताळा | उघडिली शिळा समाधीची ॥२॥
आसन मनोहर मृगछालावर | पहाती क्रषीइवर आनंदाने ॥३॥
सोपान वटेश्वर करिती एकांत | कळले मनोगत नामा म्हणे ॥४॥
