वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

उतरिली विमाने स्वर्ग

🙏 4. संत नामदेव · ABH-081641 · अभंग क्र. ११२०

1120.
उतरिली विमाने स्वर्गीचे राऊळ | पताका रानोमाळ मिरविताती ॥१॥
सोपान मुक्ताई सद्गुरु निवृत्ति |रुक्‍माईचा पति मध्यभागी ॥२॥
टाळ मृदंग वाजताती विणे | नारद गायन करीतसे ॥३॥
नामा पुंडलिक चालती आवडीने |संत साधूजन मिरवती ॥४॥
|लहान थोर संत चालती मिळोन |करिती बोळवण नामा म्हणे ॥५॥
|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग