वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

अपत्याचे हित किजे त्

🙏 4. संत नामदेव · ABH-082760 · अभंग क्र. १६०४

1604.
अपत्याचे हित किजे त्या जनकें| जरी वेडे मुके जाले देख ॥१॥
तैसे मी पोसणे तुझे जिवलग | अंतरींची सांग खूण कांही ॥२॥
राखीन मी नांव तुझे सर्वभावे | चित्त वित्त बळी देईन पायी ॥३॥
जरी दैवहीन म्हणसी मजला | तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग