वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

विषय तडातोडी करि माझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082739 · अभंग क्र. १६०३

1603.
विषय तडातोडी करि माझे मन | राहिले म्हणोन तुझे पाई ॥१॥
नको नको देवा वासनेचा संग | मज आला दुभंग नारायणा ॥२॥
कामक्रोधलोभ वैरि पाठी लागियेती | झणी त्याचे हाति देसी मज ॥३॥
नामा म्हणे होसि अनाथ कोंवसा ब्रिदे जगदिशा वणिताती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग