वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

नाही मज आशा आणिक कोण

🙏 25. संत निर्मळा · ABH-075678 · अभंग क्र. १७

17.
नाही मज आशा आणिक कोणाची । स्तुति मानवाची करूनी काय ॥१॥
काय हे देतील नाशिवंत सारे । यांचे या विचारो यांसी न पुरे ॥२॥
ऐसे ज्याचे देणे कल्पांती न सरे । तेंचि एक बरे आम्हांलागी ॥३॥
जो भक्तांचा विसावा वैकुंठनिवासी । तो पंढरीसी उभा विटे ॥४॥
निर्मळा म्हणे सुखाचा सागरलावण्य आगर रूप ज्याचे ।५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग