वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

न होई पांगिला संसारा

🙏 25. संत निर्मळा · ABH-075675 · अभंग क्र. १६

16.
न होई पांगिला संसाराचे ठायी । आणिक प्रवाही पडू नको ॥१॥
चित्त शुध्द करी मन शुध्द करी । वाचे हरि हरि जप सदा ॥२॥
या परते साधन आन नाही दुजे । हेचि केशवराजे सांगितले ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुंजाणा । अनुभवी खुणा मना तूंचि॥ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग