ये दशे चरित्र केले न
१ ये दशे चरित्र केले नारायणे ।
रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रुपे या रुपे अनंते ।
पुढेहि बहुते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने ।
केला नारायणे अवतार ॥३॥
१ ये दशे चरित्र केले नारायणे ।
रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रुपे या रुपे अनंते ।
पुढेहि बहुते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने ।
केला नारायणे अवतार ॥३॥