घालिन लोटांगण वंदीन
2287.
घालिन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ॥१॥
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन | भावे ओवाळिन म्हणे नामा ॥२॥
नामदेव महाराज अभंग गाथा समाप्त.