वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 260. शेजारात्या

पहुडा पहुडा जी | कान

🙏 4. संत नामदेव · ABH-083857 · अभंग क्र. २२८६

2286.
पहुडा पहुडा जी | कान्हा कमळदळ लोचना | श्रमलेती शयना करा वेगी | १॥
पहुडावे आता दीनानाथा | सुखशयना करावे जी ॥ धृ ॥
लक्ष्मीसहित देवा निद्रा करावी | राधिकेसहित देवा निद्रा करावी ॥२॥
जाई जुई मोगरा मालती | कोमाइल्या पृष्पजाती जी ॥३॥
इंद्रादिक देव ब्रह्मादिक देव | आज्ञा द्यावी त्यासी जावयासी ॥४॥
गोपाळ गेले निजमंदिरा | सेवा जाणवितो नामया जी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग