वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 147. वासुदेव ३७०२ ते ३७०९

कर जोडूनि विनवितो तु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090394 · अभंग क्र. ३७०९

3709.
कर जोडूनि विनवितो तुम्हा । तुम्हीवासुदेव म्हणा । नको गुंतूं विषयकामा । तुम्हीआठवा मधुसूदना ॥१॥ नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षांची गणना । त्यामध्ये दुःख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥ नलगे तीर्थाचेंभ्रमण । नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥ हेचि माझी विनवणी । जोडितों कर दोन्ही । शरण एका जनार्दनी । तुम्हीवासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग