वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 131. श्रीराम माहात्म्य

अनंत ब्रह्मांडे जयाच

🙏 4. संत नामदेव · ABH-083513 · अभंग क्र. ३०५

305.
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी | घ्यातसे त्रिपुरारी अहर्निशी ॥१॥
पाहातसे मुख दशरथ त्याचे | भाग्य मी तयाचे काय वर्णू ॥२॥
गंध पुष्प वस्त्रे अर्पोनिया द्विजा | समभावे पूजा सकळांसी ॥३॥
साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी | धाडी घरोघरी नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग