वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

अभेदाच्या द्वारापाशी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086328 · अभंग क्र. २४३९

2439.
अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं ॥१॥
भक्तिमुक्तिचें माहेर । अभेदाचें ते घर ॥२॥
ऐसी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेथे दडे ॥३॥
एका जनार्दनी शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग