वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

प्रेमफांसा घालुनिया

🙏 4. संत नामदेव · ABH-082826 · अभंग क्र. १५३७

1537.
प्रेमफांसा घालुनिया गळा | जिते धरिले गोपाळा ॥१॥
एक्या मनाची करूनि जोडी विठ्ठल पायी घातली बेडी ॥२॥
हृदय करूनि बंदिवाना | विठ्ठल कोंडुनी ठेविला जाणा ॥३॥
सोह शब्द मार केला | विठ्ठल काकुलती आला ॥४॥
नामा म्हणे विठ्ठलासी | जीवे न सोडी सायासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग