वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

विठ्ठल आमुचे सुखाचे

🙏 4. संत नामदेव · ABH-082800 · अभंग क्र. १५३८

1538.
विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन | विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावो विठ्ठलचि गावो | विठ्ठलचि पाहो सर्वांभूती ॥२॥
विठ्ठलापरते न दिसे सर्वथा | कल्प येता जाता गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्ती आहे सुखरूप | संकल्प विकल्प मावळती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग