नामयाचे प्रेम केशवची
1536.
नामयाचे प्रेम केशवची जाणे | केशवासी राहणे नामयापासी ॥१॥
केशव तोचि नामा नामा तोचि केशव | प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥
विष्णुदास नामा उभा केशवद्वारी | प्रेमाची शिदोरी मागतसे ॥३॥