वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

देव भावाचा लंपट । सो

🙏 16. संत जनाबाई · ABH-074095 · अभंग क्र. ९१

91.
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥1॥
पुंडलिकापुढे उभा । सम चरणांवरी शोभा ॥2॥
हाती चक्र पायी वांकी । मुख भक्तांचे अवलोकी ॥3॥
उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडे भक्त कथा ॥4॥
सर्व सुखाचा सागर । जनी ह्मणे शारंगधर ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग