वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

ऐसे असता तो सरू आला

🙏 4. संत नामदेव · ABH-083639 · अभंग क्र. ५७०

570.
ऐसे असता तो सरू आला काळ | प्रारब्धाचे बळ कैसे पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टी जाला | दृष्टीस तयाला न पडे कांही ॥२॥
कडे दरी मोठ्या पर्वताचे वरी| रिघोनिया करी नाना युक्ति ॥३॥
जाली सांजवेळ न मिळे आमीष | होऊनि उदास राहिलासे ॥४॥
नामा म्हणे मग काय त्याने केले| ऐकावे निश्चळे साधुजनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग