वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

मार्गही राहिला जाऊ क

🙏 4. संत नामदेव · ABH-083614 · अभंग क्र. ५७१

571.
मार्गही राहिला जाऊ कोणीकडे | आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरे फार तापले अंतर | क्षुधेचा आडदर पोटामध्ये ॥२॥
रिक्त जाऊ तरी नाही कांही घरीं| वाट पाहे घरी दारापुत्र ॥३॥
पाहू जाता कांही नाठवे विचार | तेणे स्थिर स्थिर पाय टाकी ॥४॥
नामा म्हणे तेव्हा देखे सरोवर | कांहींसा विचार करू लागे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग