क्रोधयुक्त अंतःकरण ।
2745.
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणे नासे स्वधर्माचरण ॥१॥
ऐसे द्वेषे बांधलें घर । ते ठायी क्रोध अनिवार ॥२॥
ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो का नारी ॥३॥
स्वभाव बाधी सत्य जाण । शरण एक जनार्दनी ॥४॥