वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

मना तु अधीर अधीर । ब

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084259 · अभंग क्र. ३३०८

3308.
मना तु अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चये ॥१॥
किती शिकवावें तूंते । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलता तूंते । नायकसी पामरा ॥२॥
एकपणे धरी भाव । दृढ चित्ती विठ्ठलराव । वाउगा तो भेव । नको धरूं आणीक ॥३॥
हेंचि धरी शिकविले । कांही नको आन दुजे वहिले । एका जनार्दनी बोले । करुणा भरीत मनासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग