वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

सकळ धर्मांचे कारण ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072839 · अभंग क्र. ५०

50.
सकळ धर्मांचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।
दया क्षमा समाधान संतजन साधिती ॥१॥
निजधर्म हा चोखडा । नाम उच्चारु घडघडा ।
भुक्ति मुक्तिचा संवगडा । हा भवसिंधुतारक ॥२॥
लावण्य मान्यता विद्यावंत । सखे स्वजन पुत्र कलत्र ।
विषयभोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणांती ॥३॥
जे जे देखणे सकळ । ते हे स्वप्नींचे मृगजळ ।
म्हणोनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवरा विठ्ठलाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग