सबाह्य अभ्यंतरीं देव
3437.
सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी ॥१॥
नुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला त्वरित वनालागीं ॥२॥
एका जनार्दनी माता मागे लागे । पुढे लागवेगें पळतसे ॥३॥