माता समाधान करी त्या
3436.
माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्त त्याचे गुतलें देवीं ॥१॥
मातेलागीं पुसे देव कोठे आहे । येरी म्हणे सबाह्य कोंदलासे ॥२॥
एका जनार्दनी ऐकोनिया मात । केला प्राणिपात मातेलागें ॥३॥