नाम सांडुनिया मुक्ति
959.
नाम सांडुनिया मुक्ति घेणे ।
हे तो लक्षणे अधमाची ॥१॥
आम्हा विष्णुदासा धर्म ।
नित्य नेम कथेचा ॥२॥
काय करु त्या व्युत्पति ।
वडील हासती पूर्वज ॥३॥
निळा म्हणे करावी सेवा ।
आवडी देवा हे माझी ॥४॥
959.
नाम सांडुनिया मुक्ति घेणे ।
हे तो लक्षणे अधमाची ॥१॥
आम्हा विष्णुदासा धर्म ।
नित्य नेम कथेचा ॥२॥
काय करु त्या व्युत्पति ।
वडील हासती पूर्वज ॥३॥
निळा म्हणे करावी सेवा ।
आवडी देवा हे माझी ॥४॥