तोचि जाणे अंतरीचे ।
958.
तोचि जाणे अंतरीचे ।
लटिके साचे सर्वदृष्टा ॥१॥
कैसे चाले तयापुढे ।
निवडे कुडे वरावरी ॥२॥
हे तो आहे सकळा ठावे ।
लटिक्या भावे नपवीजे ॥३॥
निळा म्हणे अभिमान होता ।
ठाकीला विधाता शेष नेदी ॥४॥
958.
तोचि जाणे अंतरीचे ।
लटिके साचे सर्वदृष्टा ॥१॥
कैसे चाले तयापुढे ।
निवडे कुडे वरावरी ॥२॥
हे तो आहे सकळा ठावे ।
लटिक्या भावे नपवीजे ॥३॥
निळा म्हणे अभिमान होता ।
ठाकीला विधाता शेष नेदी ॥४॥