माया म्हणजे नसतेचि द
960.
माया म्हणजे नसतेचि दिसे ।
गगनी जैसे दोनी चांद ॥१॥
असे एक भासे आणीक ।
तया नांव मायीक पसारा ॥२॥
सत्यावरी न पडे दृष्टी ।
विकल्प परिपाठी घालितु ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष लपवी ।
लटिकेंचि रुढवी भ्रांतिजाळ ॥४॥
960.
माया म्हणजे नसतेचि दिसे ।
गगनी जैसे दोनी चांद ॥१॥
असे एक भासे आणीक ।
तया नांव मायीक पसारा ॥२॥
सत्यावरी न पडे दृष्टी ।
विकल्प परिपाठी घालितु ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष लपवी ।
लटिकेंचि रुढवी भ्रांतिजाळ ॥४॥