आंतु बाहेरी देखणाचि
1531.
आंतु बाहेरी देखणाचि दिसे ।
परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥
ज्ञानेचिविण वांया गेला ।
बोध मावळला सत्याचा ॥२॥
त्याविण दिसते देखते देखते कोण ।
परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥
निळा म्हणे आठव न धरे ।
तेणोंचि अंतरे हातोहाती ॥४॥
1531.
आंतु बाहेरी देखणाचि दिसे ।
परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥
ज्ञानेचिविण वांया गेला ।
बोध मावळला सत्याचा ॥२॥
त्याविण दिसते देखते देखते कोण ।
परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥
निळा म्हणे आठव न धरे ।
तेणोंचि अंतरे हातोहाती ॥४॥