आत्मा निघोट निर्मळ ।
1530.
आत्मा निघोट निर्मळ ।
नातळे तो मायामळ ॥१॥
जेवी मृगजळाते भानु ।
प्रगटूनिया वेगळा भिन्नु ॥२॥
आत्मबिंब नव्हे छाया ।
तैसी स्वरुपी मिथ्या माया ॥३॥
निळा म्हणे हे स्वानुभवे ।
विचारिता होईल ठावे ॥४॥
1530.
आत्मा निघोट निर्मळ ।
नातळे तो मायामळ ॥१॥
जेवी मृगजळाते भानु ।
प्रगटूनिया वेगळा भिन्नु ॥२॥
आत्मबिंब नव्हे छाया ।
तैसी स्वरुपी मिथ्या माया ॥३॥
निळा म्हणे हे स्वानुभवे ।
विचारिता होईल ठावे ॥४॥