निभर्य असा माझया बळे
1173.
निभर्य असा माझया बळे ।
कळिकाळे ती रंके ॥१॥
सुखे करा हरिची कथा ।
तुमची चिंता मज आहे ॥२॥
पाचाराल तेचि घडी ।
येईन तांतडी धावत ॥३॥
निळा म्हणे अमृतवंचने ।
दे वरदाने दासांसी ॥४॥
1173.
निभर्य असा माझया बळे ।
कळिकाळे ती रंके ॥१॥
सुखे करा हरिची कथा ।
तुमची चिंता मज आहे ॥२॥
पाचाराल तेचि घडी ।
येईन तांतडी धावत ॥३॥
निळा म्हणे अमृतवंचने ।
दे वरदाने दासांसी ॥४॥