मग हळूचि बोले अमृतवा
1174.
मग हळूचि बोले अमृतवाणी ।
मागा म्हणोनी निजभक्ता ॥१॥
मुक्त होईन सेवाऋणा ।
घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥
तुम्हासी जे जे वाटे गोड ।
मागा कोड पुरते ॥३॥
निळा म्हणे भक्त त्या म्हणती ।
आम्हासी प्रीति तुमचीच ॥४॥
1174.
मग हळूचि बोले अमृतवाणी ।
मागा म्हणोनी निजभक्ता ॥१॥
मुक्त होईन सेवाऋणा ।
घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥
तुम्हासी जे जे वाटे गोड ।
मागा कोड पुरते ॥३॥
निळा म्हणे भक्त त्या म्हणती ।
आम्हासी प्रीति तुमचीच ॥४॥