एकोनिया संतवाणी ।
1172.
एकोनिया संतवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे यारे भिऊ नका ।
माझिया सेवका भय नाही ॥२॥
नाम मुखी न संडावे ।
भजा भावे संतोशी ॥३॥
निळा म्हणे ऐसी हरी ।
आज्ञा करी निजदासा ॥४॥
1172.
एकोनिया संतवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे यारे भिऊ नका ।
माझिया सेवका भय नाही ॥२॥
नाम मुखी न संडावे ।
भजा भावे संतोशी ॥३॥
निळा म्हणे ऐसी हरी ।
आज्ञा करी निजदासा ॥४॥