वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

वेद, श्रुती, शास्त्र

🙏 8. संत सावता माळी · ABH-090203 · अभंग क्र. २५

25.

वेद, श्रुती, शास्त्रें, पुराणे श्रमलीं ।
परि तया विठ्ठल गम्य नाही ॥१॥
ते या पुंडलिका सुलभ पै जाहलें ।
उद्धरावया आले भीमातटी ॥२॥
सांवता म्हणे विठ्ठल दयाळ ।
लागो नेंदी मळ भाविकांसी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग