विश्रांतीचा ठाव ।
24.
विश्रांतीचा ठाव ।
पंढरीराव विटेवरी ॥१॥
धावोनिया जाईन गांवा ।
अवघा हेवा चुकवील ॥२॥
दरुशने होय लाभ ।
नभानभ दाटणी ॥३॥
सांवता म्हणे जन्म व्याधी ।
तुटे उपाधी कर्माची ॥४॥
24.
विश्रांतीचा ठाव ।
पंढरीराव विटेवरी ॥१॥
धावोनिया जाईन गांवा ।
अवघा हेवा चुकवील ॥२॥
दरुशने होय लाभ ।
नभानभ दाटणी ॥३॥
सांवता म्हणे जन्म व्याधी ।
तुटे उपाधी कर्माची ॥४॥