वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

पाप ताप दैन्य जाय उठ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072688 · अभंग क्र. ५०

50.
पाप ताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऐसे बळ नाही आणिकाचे अंगी । तपे तीर्थे जगी दाने व्रते ॥२॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनी त्याचे माथा ॥३॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजो नेदी पाय हात काही ॥४॥
तुका म्हणे मना झाले समाधान । देखिल्या चरण वैष्णावांचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग