वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 105. भजनी - अभंग २६७४ ते २६७५

भजनी - अभंग २६७४ ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087751 · अभंग क्र. २६७४

2674.
भजनी - अभंग २६७४ ते २६७५

आहारालागीं करी देवाचे भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी ॥१॥
आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण । आहारें जिंकिले मन सर्वपरी ॥२॥
आहारालागीं करी तीर्थप्रदक्षणा । आहारें व्यापिले जना एकमय ॥३॥
आहार निर्धार नाही जनार्दनी । एका जनार्दनी निराहार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग