बैसोनी एकान्ती । सां
2675.
बैसोनी एकान्ती । सांगती कोरड्या त्या गोष्टी ॥१॥
म्हणती करा रे भजन । आपण नेणे जैसा श्वान ॥२॥
म्हणे करा पंढरीची वारी । आपण हिंडे दारोदारी ॥३॥
ऐशियाचा उपदेश । एका जनार्दने म्हणे नाश ॥४॥