वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

तळी हारपली धरा । वरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086324 · अभंग क्र. २३९१

2391.
तळी हारपली धरा । वरी ठावो नाही अंबरा ॥१॥
ऐसा सहजीसहज निजे । एकाएकपणेंविन शेजे ॥२॥
डावे उजवे कानी । निजे नीज कोंदलें नयनी ॥३॥
दिवसनिशीं हारपली दोन्ही । एका निजिजे जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग