सन्मुख देखोनिया भेटी
2390.
सन्मुख देखोनिया भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा ॥१॥
आता नवल भेटी देव । पुढे आलिंगितां सर्वांगी खेंव ॥२॥
आलिंगनीं गगन लोपे । खेंव द्तां गगन हारपे ॥३॥
एका जनार्दनी भेटी भावो । जिण्या मरण्या नुरेचि ठावो ॥४॥