वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 3. नृसिंह जन्माचे अभंग

आम्हासाठी अवतार । मत

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073327 · अभंग क्र. २

2.
आम्हासाठी अवतार । मत्स्यकुर्मादि सूकर ॥१॥
मोहे धाव घाली पान्हा । नाम घेता पंढरिराणा ॥धृ॥
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ॥३॥
सुख ठेवी आम्हासाठी । दु:ख आपणची घोंटी ॥४॥
आम्हा घाली पाठीकडे । आपण कळीकाळासी भिडे ॥५॥
तुका म्हणे कृपानिधी । आम्हा उतरी नावेमधी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग