वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 3. नृसिंह जन्माचे अभंग

पहा रे हे दैवत कैसे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073330 · अभंग क्र. १

1.
पहा रे हे दैवत कैसे ॥भक्तिपिसे भाविका ॥१॥
पाचारील्या सरिसे पावे ॥ऐसे सेवे बराडी ॥२॥
शुष्काकाष्टी गुरगुरी ॥लाज हरि न धरिता ॥३॥
तुका म्हणे अर्धनारी ऐसी धरी रुपडी हा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग