हाकेसरिसी उडी । घालू
3.
हाकेसरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझ्या विठाईवाचून ॥२॥
करिता आठव । धावोनिया घाली कव ॥३॥
तुका म्हणे गीती गाता । नामे द्यावी सायुज्यता ॥४॥
3.
हाकेसरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझ्या विठाईवाचून ॥२॥
करिता आठव । धावोनिया घाली कव ॥३॥
तुका म्हणे गीती गाता । नामे द्यावी सायुज्यता ॥४॥