वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

देव तोचि भक्त नाही व

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089112 · अभंग क्र. ११८७

1187.
देव तोचि भक्त नाही वेगळीक ।
जल गार उदक जयापरि ॥१॥
येरयेरामाजिं येकपणी भिन्न ।
करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥
सौरभ्य चंदन परिमळ सुमन ।
नव्हति ते भिन्न्‍ येक येका ॥३॥
निळा म्हणे रत्ना जेवि रत्न कीळ ।
दोंनावी निर्मळ एकी शिळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग