वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संतांचे सेवनी होय आत

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076125 · अभंग क्र. २१२

212.
संतांचे सेवनी होय आत्मज्ञान ।
शांतिक्षमा पूर्ण वोळंगती ॥१॥
म्हणोनि सेवेसी असावे तत्पर ।
बुद्धि निर्विकार होईल ते ॥२॥
संतचि संगती होय चित्तशुद्धि ।
अष्टमहासिद्धि द्वारपाळ ॥३॥
बहेणि म्हणे संत कृपाळ जै होती ।
तैच ब्रह्म-स्थिती प्रगट होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग