वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(हिंदुस्तानी भाषेतील

🙏 3. संत तुकाराम · ABH-080698 · अभंग क्र. ३४९८

3498.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
जग चले उस घाट कोन जाय । नहि समजत फिरफिर गोते खाय ॥धृपद॥
नहि एकदो सब संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥
उपर स्वार बैठे कृष्णांपीठ । नहि बाचे कोइ जावे लूठ ॥२॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवर मारग रामहि एका ॥३॥

अर्थ :
जग ज्या मार्गाने चालत आहे त्या मार्गाने कोण जाईल कारण ज्या मार्गाने जग जाईल त्या मार्गाने गेल्यास परिणाम वाईट होईल हे लोकांना समजत नाही त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे गोते खावे लागतात. या संसाराच्या मागे चालणारे एक दोन नाहीत तर सर्व जगच चालत आहे परंतू या मार्गाने चालले तर परिणाम वाईट होतील हे ज्यांना कळेल तेच खरे शूर आहेत. जे कोणी तृष्णेच्या पाठीवर बसून स्वार झाले आहेत ते कोणीही वाचणार नाहीत त्यांची लुटमार होणारच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व घडामोडी मी पाहातो आहे आणि त्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली व त्यामुळे मी सर्व जगाकडे पाठ फिरवून बसलो आहे आणि ज्या मार्गाने रामाची प्राप्ती होईल तोच मार्ग मी निवडला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग