भक्तिप्रेमसुख नेणवे
105.
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्या ॥२॥
तुका म्हणे कृपा करील नारायण । तरिच हे वर्म पडे ठावे ॥३॥