वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

नारद वैष्णवांचा शिरो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088957 · अभंग क्र. १०९६

1096.
नारद वैष्णवांचा शिरोमणी ।
नाचे कीर्तनी सर्वदा ॥१॥
देवोचि त्याची पूजा करी ।
आणि नमस्कारी भेटता ॥२॥
दैत्या घरी बहुमान त्याचा ।
ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥३॥
निळा म्हणे तिही लोकात ।
कीर्तने विख्यात हरिभक्त ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग