वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 84. वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८

वोस घर वस्तीस काह्मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084562 · अभंग क्र. २५९८

2598.
वोस घर वस्तीस काह्मा । तैसे देवा कोण पुसे ॥१॥
सांडोनिया पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥
घेती मासांचें अवदान । देवपण कैंचे तेथे ॥३॥
ऐसिया देवासी पुजणें । एका जनार्दनी खोटे जिणें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग