वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 84. वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८

येउनी नरदेहा भूतातें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084551 · अभंग क्र. २५९९

2599.
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥
दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥
रांडापोरे घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥
आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥
एका जनार्दनी ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग