तया ठायी अभिमान नुरे
387.
तया ठायी अभिमान नुरे । कोड अंतरीचे पुरे ॥१॥
ते हे जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥
आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥
चंद्रभागे स्नान । तेणे पुर्वजा उद्धरणा ॥४॥
एका जनार्दनी शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥