वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

जो परात्पर परेपरता ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087267 · अभंग क्र. ३८६

386.
जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाही पाहता ।
आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥
धन्य धन्य पाडुरंग भोवता शोभे संतसंग ।
धन्य भाग्याचे जे सभाग्य तेचि पंढरी पाहती ॥२॥
निरा भिवरापुढें वाहे । मध्य पुडंलीक उभा आहे ।
समदृष्टी चराचरी विठ्ठल पाहे । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥
नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।
एका जनार्दनी निर्धार । धन्य भाग्याचे नारी नर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग